शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा – जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण

कोल्हापूर : शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्यासाठी आपल्या तालुक्यातील तहसिल […]

ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये –
प्रकाश आंबेडकर यांनी घेतली लक्ष्मण हाके यांची भेट..

जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी आमरण बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावी उपोषणस्थाला भेट देऊन ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच […]

गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत..

कोल्हापूर : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक- 2 संख्या व आर्थिक रक्कम 25 लाख रुपये […]

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ..

कोल्हापूर : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 चे […]

कंदलगाव येथे नव्याने सुरु होत असलेल्या वसतिगृहासाठी अर्ज करावेत..

कोल्हापूर : कंदलगाव येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुलांचे 1 व मुलींचे 1 प्रत्येकी 100 विद्यार्थी व विद्यार्थीनी क्षमतेचे नवीन स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरु होत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश […]

झोपडपट्टीधारक कार्डच्या कामात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर….

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. झोपडपट्टीधारकांचे राहणीमान सुधारावे, त्यांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. झोपडपट्टी धारकांचा मूळ प्रश्न असलेल्या झोपडपट्टीधारक कार्ड बाबत राज्य नियोजन मंडळाचे […]

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट..

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ व मोराची मृर्ती भेट म्हणून दिली.

राधानगरी धरणात 56.91 द.ल.घ.मी. पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 56.91 दलघमी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 56.91 दलघमी, तुळशी 35.97 दलघमी, वारणा 295.24 दलघमी, दूधगंगा 89.06 दलघमी, कासारी 22.62 दलघमी, कडवी 32.98 दलघमी, कुंभी 24.98 दलघमी, […]

महाराष्ट्रातील वाढवण येथे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदरासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजुरी दिली. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे […]

पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपीस 24 तासाच्या आत अटक…

इचलकरंजी : इचलकरंजी येथील संग्राम चौक येथे मयत सौ करिष्मा किसन गोसावी व तिचा पती भाड्याने राहत होते त्या दोघांच्यात वारंवार वाद सुरू असायचा, याच वादातून मंगळवारी दिनांक 18 जून रोजी आरोपी किसन गोसावी याने […]