अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई  : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील […]

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा […]

कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीमेचे आयोजन;
सुमारे १ हजार तरूणांचा सहभाग..

कोल्हापूर : तरूणाईमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी आणि निसर्गाबद्दल ओढ वाढावी, यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीमेचे आयोजन, सुमारे १ हजार तरूणांनी सहभाग नोंदवला. तरूण पिढीमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी, निसर्गाबद्दल ओढ वाढावी […]

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक मदन भंडारी,हेमंत शहा आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी […]

नवी मुंबईतील रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी “निषा” एक” आशेची किरण…

विषेश वृत्त : जसपाल सिंग नवी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात, शहरी जीवनाच्या कर्कश आवाजाच्या मध्ये, निषा विलियम नावाच्या एक आशेची किरण आणि करुणेचा स्रोत आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी तिच्या अथक समर्पणासाठी ओळखली जाणारी, निषाची कथा विलक्षण […]

माद्याळमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभासह
बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप

माद्याळ, दि. १३: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत १५ ऑगस्टला माता- भगिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करून माता- भगिनींना रक्षाबंधनाची भेट देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वैद्यकीय […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा दि. १६ जुलै ते दि. ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता १० […]

राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु

कोल्हापूर : राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या व इतर मागास या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरु आहे. या […]

महायुती बाजीगर.. जनतेचा विश्वास महायुतीवर : खासदार धनंजय महाडिक

 खासदार धनंजय महाडिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीने निर्विवाद आणि घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीचा स्पष्ट कौल दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे नॅरेटिव्ह सेट केले, आणि लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या
योजनांसाठी सादर केलेल्या अर्जाच्या प्रती सादर कराव्यात

कोल्हापूर, दि. 12 : राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी सुविधा कर्ज योजना 5 लाख रुपये व महिला […]