इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या […]

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 […]

महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी..

कोल्हापूर ता.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पुर्णाकृती पुतळयास, […]

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रा दिंडीला रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा….

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता कागल निवासस्थान येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळा निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन

कोल्हापूर :- जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून, २०२४ रोजी १५० वा जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन कऱण्यात आले आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते […]

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह

सांगली : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त प्रकरण मिटवावीत, […]

तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नोंदणी करावी –
सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली  : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON – https:// transgender.dosje.gov.in) हे राष्ट्रीय पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्ती […]

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणाऱ्या ‘गूगल आई’चे पोस्टर प्रदर्शित….

MUMBAI ; डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्य निर्माण झाले […]

6 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, […]