मुंबईत कोरोनाचा १ बळी

मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे बळी गेला. मुंबईमध्ये एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे महाराष्ट्रात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. […]