प्रेम, मैत्री अन् संघर्षाची गोष्ट; ‘धप्पा’बद्दल कोल्हापुरात उत्सुकता
ग्रामीण प्रेमकहाणी ‘धप्पा’ची टीम कोल्हापुरात; तरुणाईशी साधला संवाद विशेष वृत्त : ग्रामीण मातीतील निरागस प्रेमाची हळुवार कहाणी उलगडणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘धप्पा’च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम कोल्हापुरात दाखल झाली. दिग्दर्शक रविराज लिंबादास वाव्होळे, अभिनेता सागर भंडारे […]









