ऑलिंपिक वीर स्वप्निल कुसाळेची जल्लोषी मिरवणूक व जंगी सत्कार समारंभ (क्षणचित्रे)
कोल्हापूर: Photos -DIO कांबळवाडी – Photos – Rutuja Vharakat
कोल्हापूर: Photos -DIO कांबळवाडी – Photos – Rutuja Vharakat
कोल्हापूर, दि. 21 : ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे […]
कोल्हापूर- जावेद देवडी : बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शाहूपुरी पोलीस यांना यश आले.अभिषेक विजय कागले (रा. युवराज कॉलनी पाचगाव, ता. करवीर ,अशिष निळकंठ कागले (वय […]
कोल्हापूर ता.15 :- स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त व हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने गुरुवारी कर्मवीर […]
कोल्हापूर ता.15 :- स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा कार्यक्रमाअंतर्गत […]
कोल्हापूर दि. 15 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाव्दारे निश्चितच हाईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे […]
कोल्हापूर, दि. १५: शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन करुन सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त […]
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज बुधवार दि.०७/०८/२०२४ इ.रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख […]
लाडक्या बहिणीचे पहिले लाभार्थी युथ बँकेचे खातेदार लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रातला पहिला हप्ता युथ बँकेत जमा मुख्यमंत्री लाडकी बहीणीला प्रत्येक महिन्यात 1500 ₹ मिळणार या शासन निर्णय जाहीर होताच मा. चैतन नरके अध्यक्ष असलेल्या युथ बँकेचे […]
अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. […]