गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल..! प्रतिक्रिया..
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मात्र सभासदांनी दिलेला कौल मान्य असून, महायुती म्हणून आम्ही या निकालाचं परीक्षण करू आणि आत्मचिंतन करू. दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही चांगला दर मिळावा आणि संघाची प्रगती […]









