भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या कडून अभिवादन
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त […]









