सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, आमदार जाधव यांची सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला नागरिकांच्या तक्रारीनुसार भेट देऊन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आढावा घेतला. व सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, अशी सूचना केली. घरकुल आवास योजनेसाठी किती लोकांनी […]









