संजय घोडावत विद्यापीठ मध्ये राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन….!

कोल्हापूर : संजय घोडावत युनिव्हर्सिटी, (SGU)अतिग्रे येथे सोमवार दि. २६ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान MPL ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी […]

ना.चंद्रकांत पाटील वैद्यकीय सहायत्ता कक्षाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे पत्र सुपुर्द करन्यात आले…!

कोल्हापुर : विकास रामचंद्र कुलकर्णी व अनंत रामचंद्र कुलकर्णी रा. शाहूपुरी ४ थी गल्ली, विट्ठल मंदिर शेजारी, कोल्हापुर यांच्या कुटुंबीयांना आज मा. चंद्रकांत पाटील वैदयकीय सहायत्ता कक्षाच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधी प्राप्त करून देण्यात आला. पेशंटचे […]

लाइफलाँग फ्रीराइड सायकलच्या ‘ग्रीन राइड’ या मोहिमेसाठी भारताचा फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण कोल्हापूरमध्ये….!

कोल्हापूर : १९ डिसेंबर २०२२ बीकेसी येथून सुरू – मुंबई ते मंगलोर ही ग्रीन राईड ८ दिवसात १० शहरांमध्ये १४०० किलोमीटर अंतर पूर्ण करणार.मुंबई, २१ डिसेंबर, २०२२: भारताचे सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण पुन्हा एकदा […]

‘धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी साजरा केला पत्रकारांसोबत वाढदिवस….!

MEDIA CONTROL NEWS NETWORK कोल्हापूर : ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या चित्रपटाच्या प्रमोशनकरता भरत जाधव आणि संपूर्ण टीम वेगवेळ्या शहरांमध्ये प्रमोशन करत आहे. या प्रमोशनदरम्यान म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव […]

सरला एक कोटी’ पत्त्यांचा किंग येतोय…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय… ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. […]

वाठार मध्ये १२ डिसेंबर रोजी मोफत महाआरोग्य शिबीर…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : वाठार ता हातकणंगले येथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त हनुमान मंदिर वाठार येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र […]

टीसीएस येत्या काळात संपूर्ण जगाला आदर्श मनुष्यबळ पुरवेल :चंद्रा कोडरू….!

  कोल्हापूर : ” कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येत्या काळात संबंध जगताला कुशल कर्मचारी पुरवेल”, असे मत टीसीएसचे  अकॅडेमिक इंटरफेज प्रोग्रॅम चे भारत स्तरावरील व्यवस्थापक श्री.चंद्रा कोडरु […]

जिल्ह्यात आज रात्री १२ पासून बंदी आदेश लागू….!

कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सुरू असलेले वाद आणि होणारे पडसाद या अनुषंगाने महाविकास आघाडीने शनिवारी १० डिसेंबरला तीव्र आंदोलनाची करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सीमा भागातील लोक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याने […]

विजय गुजरात मध्ये जल्लोष कोल्हापूरात….!

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले.  आज या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी […]

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते […]