माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दिरंगाई, अडवणूक, पैशांची मागणी होता कामा नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 3 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात महिलांची अडवणूक, दिरंगाई किंवा पैशांची मागणी होणार नाही, याची […]

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधिमंडळातील गैरकृत्याचा शिवसेनेकडून निषेध

कोल्हापूर दि.०३ : विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला उपसभापतींच्या विरोधी पक्षनेत्याने लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करण्याची गोष्ट निंदनीय आहे. सार्वभौम सभागृहात जिथे राज्याची धोरणे ठरविली जातात, जनतेला न्याय देणारे निर्णय घेतले जातात, अशा पवित्र ठिकाणी शिवीगाळ करून गुंडगिरी […]

गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न..

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. शरद माने हा स्वतःच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे हा सगळा नरबळीचाच प्रयत्न […]

पिण्याचे पाणी खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांनी उकळून व गाळून वापरावे

कोल्हापूर : जिल्हयात मंगळवार, दिनांक 25 जून 2024 पासून पावसाचे प्रमाण वाढले असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची गढूळता वाढलेली आहे. या पाण्यावर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकत्या प्रमाणामध्ये क्लोरीन, लमचे […]

जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 3 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

कृषी दिनानिमित्त अन्नदात्ता शेतकऱ्यांचा केर्ली येथे कृषिकन्यांकडून गौरव..

कोल्हापूर, : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरद्वारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम – 2024 (खरीप) अंतर्गत कृषी दिनानिमित्त केर्ली येथे कृषी कन्यांकडून अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला. कृषी दिनाचे […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]

गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचा सत्कार…

कोल्‍हापूरः  कोल्हापुर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटने संचलित कॉम्रेड अवि पानसरे प्रतिष्ठान व संघ व्यवस्थापक यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे सन-२०२४ च्या सेवानिवृत्त कर्मचारी व १० वी १२ वी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार […]

कोल्हापूरात खुनाचे सत्र सुरूच : भर दिवसा एकाचा दगडाने ठेचून खून

Kolhapur News : कोल्हापूरातील कनान नगर येथे राहणाऱ्या पंकज निवास भोसले या तरुणाचा चार हल्लेखोरांनी काठी आणि दगडाने ठेचून खून निघृण खून केला. राजारामपुरी 13 गल्ली येथील दीपा गॅस एजन्सी नजीक घडलेल्या या घटनेने शहरात […]

राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस..

  कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 39.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.6 मिमी, शिरोळ -2.7 मिमी, पन्हाळा- […]