गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा, अरुण डोंगळे चेअरमन ,गोकुळ दुध संघ

कोल्हापूर: ता ११:गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी […]

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

कोल्हापूर, दि.१०, देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]

कोल्हापूर विमानतळाच्या नविन टर्मिनस इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचा उद्घाटन सोहळा, रविवार 10 मार्च रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोल्हापूर […]

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान जिल्हास्तरीय गौरव पुरस्कारांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.9 :  जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प व संरक्षक भिंती बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन करुन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील […]

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान जिल्हास्तरीय गौरव पुरस्कारांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, दि.9 : जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प व संरक्षक भिंती बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन करुन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील […]

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा प्रचंड मतांनी विजयी करूया खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे आणि याला तुम्ही साक्षिदार आहात. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींना तिसर्‍यांदा निवडून देऊया आणि पुन्हा देशाची सत्ता भाजपकडे देऊया, असे […]

नेहरु युवा केंद्रामार्फत जिल्हास्तरीय युवा संसदेचे कार्यक्रम उत्साहात साजरा..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.7 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र, कोल्हापूर मार्फत शिवाजी विद्यापीठात युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या […]

मार्केटिंग फेडरेशन’ वर कोल्हापुरातून धनश्री घाटगे विजयी..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क शैलेश तोडकर प्रतिनिधी : राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सहकार पॅनेलच्या सातही उमेदवारांनी विरोधी पॅनेलचा पराभव करीत विजय मिळविला. यामध्ये महिला प्रवर्गातून कोल्हापूरच्या धनश्री धनराज घाटगे […]

राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाची मानवंदना…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 5 – : राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे.   यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर चित्ररथ निर्मिती करण्यात आलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य […]

सदर बाजार कत्तलखाण्याची दुरावस्था – आप कडून को म न पा चे अधिकारी धारेवर…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि. 4 सदर बाजार येथील कत्तलखाण्यात जनावरांचे मटण विक्रीसाठी ठेवले जाते. कत्तलखाण्यास गेट नसल्याने या परिसरात कुत्र्यांचा मुक्त वावर आहे. गेले अनेक महिने येथे स्वच्छता होत नसल्याची तक्रार येथील व्यापारी व […]