कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड…!

कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप […]

Weather Updates:पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांचे आवाहन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास एसटी, बसेस देखील पाण्यात घालू नयेत, जेणेकरून […]

Weather Updates : विशाळगडावर जाण्याच्या मार्गावरील दगडी बुरुज कोसळला….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहुवाडी पोलीस ठाणे हद्दीत विशाळगड या गडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी जिना वाहतुक करणेसाठी बंद करण्यात आला आहे.  त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तो मार्ग बंद […]

Weather Updates: पंचगंगेचे पाणी गायकवाड पुतळ्या जवळ…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१४ : मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी ११ :३० च्या सुमारास नदीचे पाणी संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्या जवळ पोहचले आहे. जस जसे पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे […]

माजी आमदार नानासाहेब माने यांचे अल्पशा आजाराने निधन…!

प्रकाश कांबळे कोल्हापूर/प्रतिनिधी : माजी आमदार नानासाहेब शांताराम माने वय ८६ यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. पुलोद सरकारच्या काळामध्ये १९७८ मध्ये ते पेठ वडगाव मतदार संघातून आमदार होते. तसेच शाहू जनता शिक्षण संस्थेचे चेअरमनही […]

बानकर परिवार तर्फे धम्म जयंती व गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी…!

कोल्हापुर/प्रतिनिधी : सिद्धार्थ नगर कोल्हापूर येथील बानकर परिवार वतीने सर्व बहुजन व बौद्ध बांधवांना आज बुधवारी असलेल्या धम्म जयंती उत्सव, धम्म पौर्णिमा, उत्सव, धम्म क्रांती दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरू पौर्णिमा उत्सव व धम्म वर्षावास […]

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू माने याचा सुवर्ण वेध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१३ : कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू माने याने सुवर्णपदक मिळवत भारताचे नाव उंचावले. कोरिया येथील चांगवान येथे सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारात त्याने […]

पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पाहणी…!

संभाव्य पूरबाधितांच्या निवारागृहांमधील सेवा- सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना ◆ प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांचे आश्वासन… कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य […]

पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन : कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा प्रयत्न लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जलसंपदा […]

मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकार राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १३ :  कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्ड सोबत आता आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी १ […]