ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात अटक केलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा मुंबई सातारा पटपट कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी दुपारी ऑर्थर रोड कारागृहातून ताबा घेतला त्यांना रात्री उशीरा कोल्हापुरात आणण्यात आले. […]

जिल्हाधिकारी यांचेकडून महावितरणचे कौतूक…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रशासनात वरिष्ठांची ‘कौतूकाची थाप’ कर्मचाऱ्यांना बळ देवून जात असते. जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेदरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्याची कामगिरी पार पाडली. या कामगिरीची दखल जिल्हाधिकारी मा.श्री.राहूल रेखावार यांनी घेतली. सुरळीत वीजेसाठी अहोरात्र कार्यक्षेत्रात राबणाऱ्या […]

केआयटीमध्ये पायोनिअर, २०२२ चे २४ आणि २५ एप्रिल, २०२२ रोजी आयोजन,२००० विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवस रंगणार राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : केआयटीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरमध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) स्टुडन्ट चॅप्टर अंतर्गत सालाबादप्रमाणे यावर्षीही “पायोनिअर, २०२२” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २४ आणि २५ एप्रिल, २०२२ रोजी करण्यात आलेले आहे. […]

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सचिवपदी प्रीतम ओसवाल, तेजस धडाम यांची निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची आज बैठक होऊन सचिवपदी प्रीतम ओसवाल व तेजस धडाम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सचिवपद निवडीसाठी नूतन अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये […]

कोल्हापूरातील समस्त आर्कीटेक्टस्, इंजिनिअर्स व इंटिरीअर डिझाईनर्स यांच्या तर्फे आर. एस्. बेरी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन…!

शैलेश माने,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रथम व ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजीनिअर आर. एस्. बेरी उर्फ नाना यांची जन्मशताब्दी दि. २० ऑगस्ट २०२२ ला येत आहे. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातील सर्व लॅबोरेटरीजच्या इमारती, ताराराणी विद्यापीठ, पद्माराजे व प्रायव्हेट […]

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील राजयोग मन:शांती शिबरीराचा समारोप…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :   कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयाकरीता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय, शाखा कोल्हापूर यांच्या वतीने साप्ताहिक राजयोग मन:शांती शिबरीराचे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्या विभागीय संचालीका सुनंदा बहेनजी यांनी […]

वीज टंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१९ : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून […]

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधन कडून पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी […]

कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे :खासदार संजय मंडलिक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू, असे प्रतिपादन खासदार संजयदादा मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन […]

मेक इन इंडिया धर्तीवरील व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाची अभूतपूर्व सांगता…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी उद्योग क्षेत्राची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनाचे प्रत्येक वर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी अण्णांची सर्व सुरू असलेली धडपड मी जवळून […]