कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देणाऱ्यांचा गडमुडशिंगीत सत्कार

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना जागतिक महामारीच्या लढ्यात जीव धोक्यात घालून जनतेला सुरक्षा देणाऱ्या ग्रामपंचायतीसह प्रशासनातील विविध खात्यांमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे करण्यात आला. चंदेरी महिला बचत गट व भूषण रियल इस्टेटचे […]

जिल्हा व आंतरराज्य मालवाहतुकीसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा व आंतर राज्य मालवाहतूक करताना संबंधित वाहन तसेच वाहन चालक, सहचालक, मदतनीस यांच्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या असून […]

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या संकटाच्या काळात युद्धपातळीवर यथाशक्ती सेवाकार्य करीत आहेत. याचवेळी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात बेकायदेशीर घटनांची मालिकाच […]

वाढदिवसानिमित्त घरेलू महिला कामगारांना मिळाला मदतीचा हात..

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : १ मे म्हणजे महाराष्ट्र आणि कामगार दिन याच दिवशी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा वाढदिवस असतो. यंदा लॉकडाऊनमुळें, महाडिक परिवाराने हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. […]

जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांचे ऑनलाइन अर्ज पण प्रत्यक्षात ६५९ उद्योग सुरु

कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण :  आज अखेर जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी […]

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत महिलांच्या खात्यावर होणार ५०० रु. जमा

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये वर्ग दिवस व वेळापत्रकानुसारच पैसे काढता येणार : जिल्हा व्यवस्थापक राहुल माने कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत […]

भक्तीपूजानगर प्रतिबंधित क्षेत्र आदेश मागे :उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भक्तिपुजानगरमध्ये लागू केलेला प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज एका आदेशान्वये मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. भक्तिपुजानगरमधील २ […]

सह्याद्री उद्योग समुह सांगली यांचेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ५० हजार रुपयाची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : आपल्या देशासमोर कोरोना सारखे महाभयंकर संकट ओढवले असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना वर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकारला अनेक स्तरावर युद्धपातळीवर परिस्थितिशी […]

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास […]

कोरोना रुग्ण आढळल्याने कानाननगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित ; परिसर सीलबंद

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  शहरातील कनाननगर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करुन हा परिसर चारही बाजूने सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा […]