पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थाने ठेवण्याची मुभा : गृहमंत्री अनिल देशमुख
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थानी त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या […]









