राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या संकटाच्या काळात युद्धपातळीवर यथाशक्ती सेवाकार्य करीत आहेत. याचवेळी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात बेकायदेशीर घटनांची मालिकाच […]









