सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करा, आमदार सुधीर गाडगीळ यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना रुग्णांवरती खासगी हॉस्पिटलमध्ये सरसकट मोफत उपचार करावेत , अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना आजाराने […]








