सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ कक्ष कार्यरत

कोल्हापूर: कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ हा कक्ष कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यासाठी 24 तास मोफत समुपदेशन सेवा देण्यात येत आहेत. मानसिक […]