Mumbai : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु; काही रेल्वे गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविल्या काही रेल्वे गाड्या

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. […]