पर्यटकांच्या सोयीसाठी गेट वे ऑफ इंडिया परिसर आकर्षक करणार – आदित्य ठाकरे

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.             गेट […]

जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी : जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास  विभागासह विविध विभागांच्या माध्यमातून पावले उचलण्यात येत असून जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद […]

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या : परिवहन मंत्री अनिल परब

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब […]

नुतन मराठी शाळेतील नवीन मुलांचे पुस्तके देऊन स्वागत…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  सांगली मधील प्रभाग क्रमांक १४ येथील अरवाडे नुतन मराठी शाळेत शिकणाऱ्या बालवाडी, इयत्ता पहिली व इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेऊन आलेल्या मुलांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते नवीन पुस्तके […]

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक : डॉ. नीलम गोऱ्हे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.१५ : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची बाजू […]

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू […]

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत….

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. […]

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  मागील दोन वर्षातील कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून […]

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  सांगली/प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१०जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी […]

शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी कोल्हापुरात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली […]