राजकारणात घराणेशाही अडथळा ठरते हे मान्य आहे. परंतु काम करणाऱ्या नव्या पिढीला पक्षाने संधी दिली पाहिजे : आमदार रोहित पवार

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : राजकारणात घराणेशाही अडथळा ठरते हे मान्य आहे. परंतु काम करणाऱ्या नव्या पिढीला पक्षाने संधी दिली पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.स्पर्धा परीक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षा जुन्या […]

रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने विविध मागणीसाठी चक्काजाम आंदोलन …

विशेष वृत्त शरद माळी  कोल्हापूर : भारत नगर व साळुंखे पार्क परिसरामध्ये दहा दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनाचा निषेध करण्यात […]

अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…..!

कोल्हापूर :- येथील श्री. अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, […]

बोन्द्रेनगर येथील ७७ झोपड्पट्टीधारकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण ….!

कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील झोपडपट्टी अतिक्रमण हटवून येथील ७७ लोकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी लाभार्थ्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक सदनिका देण्याविषयी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुणे येथील शेल्टर असोसिएट, प्रधानमंत्री आवास योजना, कोल्हापूर […]

कोल्हापूरात कोळी समाजाचा महामोर्चा….!

कोल्हापूर : आदिवासी कोळी समाजासह ३३ जमातींच्या बळावर आजवर सगळे पक्ष सत्ता उपभोगत आहेत, निवडणुकी साठी येताना समाज हवा असतो आणि निवडून आले की आदिवासी बोगस दिसतात दिसतात. असा प्रकार आता चालू देणार नाही असे […]

कोल्हापूर शहरात धर्मवीर आनंद दिघे परिषद केंद्राची निर्मिती करावी : राजेश क्षीरसागर

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण […]

महिलांच्या स्वच्छतागृहासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…..!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना स्वच्छतागृह नसल्याने होणाऱ्या गैरसोयी बद्दल आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला व इतर संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी सर्व […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कोल्हापूर दौरा….!

कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.     शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन व […]

उद्धव ठाकरे यांचा शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल….!

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. त्याच सोबत आज […]

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरे संपन्न…..!

कोल्हापूर : राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे […]