सौ. सुप्रिया तुकाराम देसाई यांची “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून नियुक्ती…

  कोल्हापूर दि,१५ . मिणचे खुर्द- सामाजिक कार्यकर्ते मा.तुकाराम देसाई यांच्या पत्नी सौ.सुप्रिया तुकाराम देसाई रा.मिणचे खुर्द यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे मिणचे खोऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा […]

देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प, खासदार धनंजय महाडिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि.१३ खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केलं. या अर्थसंकल्पामुळं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्यास चालना मिळेल. तसंच विकसित भारत संकल्पनेला गतीमान […]

महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार, नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, खासदार धनंजय महाडिक…

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

  भाजपाने फुंकले महापालिकेचे रणशिंग कोल्हापूर दिनांक ३० भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी महापालिका निवडणूक याविषयावर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने […]

गृहमतदानात जिल्ह्यात 4 हजार 637 पैकी 4 हजार 430 मतदान..

    कोल्हापूर, प्रतिनिधी दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या गृहमतदानाला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. आज उर्वरित मतदान झाल्यानंतर एकूण 4 हजार 637 मतदारांपैकी 4 हजार 430 येवढ्या मतदारांनी मतदान […]

दुसऱ्या दिवशी १ हजार ८५४ दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण ४ हजार ४१३ एवढे झाले मतदान ..

  कोल्हापूर, दि. १५,  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 202 च्या गृहमतदानाला दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. गृहमतदानाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी १ हजार ८५४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण ४ हजार […]

खोट्या कारवाया मागे लावून मुश्रीफांसह कुटुंबीयांना छळणाऱ्या मास्टरमाईंडचा बंदोबस्त करा….!
आमदार अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

Media control news network करनूर, दि. १५: समरजीत घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती. खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त […]

ज्येष्ठ नागरिकांनी होम वोटिंग सुविधेबद्दल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आभार मानले.

सांगली प्रतिनिधी : कौतुक नागवेकर          सांगली प्रतिनिधी दि. 9: भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षे व 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा अशा […]

शब्द दिला आणि शिंदेंना मिळाला कोल्हापूरात मोठा नेता

media control news network  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरु असताना . अनेक नेत्यांची बंडखोरी आणि पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु असून याला कोल्हापूर सुद्धा अपवाद राहिलेला नाही . कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गळती ही भाजप […]

सेवा नियमावलीचे काम पूर्ण करून पदभरती करा. आप, चे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन… 

कोल्हापूर दि. १५ महापालिकेच्या अठराशेहुन अधिक जागा रिक्त आहेत. मंजूर पदांपैकी केवळ पन्नास टक्के कर्मचारी असल्याने शहरातील आरोग्य, रस्ते, अतिक्रमण निर्मूलन, कर वसुली, उद्यान देखरेख, जन्म-मृत्यू नोंद यासारख्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच अपुऱ्या […]