प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. करंबळी ता. गडहिंग्लज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  येथील श्री. बाळनाथ दूध संस्थेचा सुवर्णमहोत्सव, श्री. महालक्ष्मी दूध संस्थेचे उद्घाटन, […]

कोल्हापूर महपालिकेच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ…!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मेन अँड उमेन रायफल असोसिएशन व कोल्हापूर महपालिकेच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षण शिबिर छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्र दुधाळी येथे दिनांक २१ मे पासून सुरू करण्यात आले. सदर […]

सराफ व्यापारी संघाला सर्व मदत करू : ललित गांधी यांचे आश्वासन…

कोल्हापूर प्रतिनिधी दि. २१ : व्यापार-व्यवसाय करताना सराफ व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या-अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करू, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाला श्री. गांधी […]

जयप्रभा बचावसाठी “इर्सल” या चित्रपटाची टीम आंदोलनस्थळी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मिरजकर तिकटी येथे जयप्रभा बचावसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आज येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या इर्सल या चित्रपटाच्या टीमने भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार, अभिनेते शशांक शेंडे, […]

कोल्हापुरात रंगारंग सोहळ्यात ‘इर्सल’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच : येत्या ३ जून रोजी उलगडणार राजकीय ‘इर्सल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.२१‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ टॅगलाईन असलेल्या बहुचर्चित  ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाने फर्स्ट लुक पासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार […]

बेकायदेशीर रित्या हत्यारे बाळगणाऱ्या एकास अटक…

क्राईम रिपोर्टर:जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी: पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरीता कोल्हापूर जिल्हयातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांचेकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत […]

अनोखी प्रेमकहाणीचा ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर/प्रतिनिधी  : सम आणि रेणू यांची अनोखी प्रेमकहाणी असलेला व सुरवात महत्त्वाची नाय, शेवट महत्त्वाचाय…या टॅगलाईनमधूनच कळतेय की, सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीत जबरदस्त ट्विस्ट असणार आहे.  त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट त्यांना कोणत्या रंजक वळणावर घेऊन जाणार […]

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडिक काही दिवसात दिल्लीत दिसतील असे सूतोवाच…

राज्यसभेच्या सहा जागापैकी दोन जागावर भाजप सहज जिंकू शकते. यातील एका जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे नाव निश्चित आहे तर दुसऱ्या जागेवर कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव पुढे येत आहे. एका हॉटेलात […]

शहीद अशोक कामटे यांचे स्मरणार्थ कोल्हापूर प्रीमियर हॉकी लीग २०२२ : टिपीसी आरजीएफ विजयी, तर साई मराठा विरूद्ध तडाका तालीम सामना पावसामुळे स्थगित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १९ : सकाळच्या सत्रातील सामना पद्मा पथक विरुद्ध टीपीसी आरजीएफ यांच्यात अटीतटीचा झाला. दोन्ही संघासाठी आपले पुढील फेरी मधील अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णायक सामना असल्याने दोन्ही संघांनी पहिल्यापासूनच आक्रमक खेळ केला. टी पी सी […]

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे रूपांतर शासन परिपत्रकात झाले आहे. विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वात प्रथम करणारे हेरवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असल्याचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्याचे […]