विश्वराज महाडिक यांनी ‘१५ अंगणवाड्या’ घेतल्या दत्तक…!

मुंबई: महाराष्ट्रात अंगणवाडीच्या बळकटीकरणासाठी ‘अंगणवाडी दत्तक’ योजना राबविली जात आहे.  राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे येत आहेत. अशातच भाजपचे राज्यसभा […]

केआयटीतील मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबचे ३ एप्रिल रोजी उद्घाटन…!

कोल्हापूर:  कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) ने मंजूर केलेल्या मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबचे प्रोफेसर अनिल सहस्त्रबुध्दे, चेअरमन, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, चेअरमन एनबीए यांच्या  हस्ते व प्रोफेसर रामजीप्रसाद, […]

२९ उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार आ.सतेज पाटील….!

कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रक्रिये मध्ये सतेज पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. यामुळे निवडणुकीला वेगळे वळण आले आहे. या निर्णयानंतर आ. सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभासदांशी बोलताना आ. […]

क्षेत्र जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी….!

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. ३ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, मोटार वाहतुक सुरळीत व […]

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन…!

Breaking News  पुणे: भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दीर्घ काळापासून आजारपणाविरुद्ध बापटांची झुंज सुरु होती. अखेर हि झुंज आज संपली […]

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार….!

कोल्हापर : येत्या १२एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कामाची व्याप्ती […]

पै. सुबोध पाटील यांनी मारले सांगलीचे मैदान….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली : संत बाळूमामा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शंभर फुटी रोड येथे संपन्न झाली. या कुस्तीच्या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली विश्रामबागचे पी आय संजय मोरे साहेब सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे […]

काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते आजरीच इको व्हॅलीचे उद्घाटन…!

कोल्हापूर : निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज केले. गगनवाबडा येथील वेसरफ येथे आजरी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात […]

डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते “वीर सावरकर” पुस्तकाचे अनावरण….!

विशेष वृत्त अजय शिंगे   कोल्हापूर : Veer Savarkar : The man who could have prevented Partition या उदय माहूरकर लिखित इंग्लिश पुस्तकाचा मराठीत अनुवाद डॉ. उदय निरगुडकर यांनी केला आहे. वीर सावरकर हे पुस्तक वाचकांना, […]

डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते “वीर सावरकर” पुस्तकाचे अनावरण….!

विशेष वृत्त अजय शिंगे   कोल्हापूर : Veer Savarkar : The man who could have prevented Partition या उदय माहूरकर लिखित इंग्लिश पुस्तकाचा मराठीत अनुवाद डॉ. उदय निरगुडकर यांनी केला आहे. वीर सावरकर हे पुस्तक वाचकांना, […]