युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे १२ वा वर्धापन दिन राज्यात आलेल्या संकटामुळे साध्या पद्धतीने केक कापून साजरा करण्यात आला.
कोल्हापूर प्रतिनिधी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या शिखर संस्थेला९/९/२०२१ रोजी बारा वर्षे पुर्ण झाले. प्रत्येक वर्षी आपन युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांना संघाच्या […]









