कोरोनामुक्त व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हाच

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. […]

“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” : उपमुख्यमंत्री अजित पवार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी […]

औद्योगिक वसाहतीत आयटी हबसाठी २०० एकर जागा राखीव ठेवा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून […]

सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी चौधरी

सांगली प्रतिनिधी नजीर शेख  : सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी ९ ते सांयकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली […]

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ५ लाख ८८ हजारावर शिवभोजन थाळ्यांचे वाटप : मंत्री छगन भुजबळ

मिडिया कंट्रोल न्यूज  नेटवर्क :   राज्यात दि. १ जुलै ते दि . ६ जुलै पर्यंत ८५७ शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे ५ लाख ८८ हजार ४६९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले,  असल्याची माहिती अन्न […]

समाजातील वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविणार : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज सांगितले. यादवनगर भागात प्रातिनिधिक स्वरूपात […]

टिकटॉक प्रो फेक लिंक पासून सावधान !

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  टिकटॉक (Tiktok) वर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही  या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते  इंटरनेटवर आहेत. याचा फायदा  घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक टिकटॉक (Tiktok Pro) लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे […]

एल.एल.रावल यांनी नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला.

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  श्री लकुलिश एल रावल यांनी दिनांक १ जुलै २०२० पासून नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महा -व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाबार्ड, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक सर्वोच्चस्तरीय विकास बँक […]

मिरजेत कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : आज परत मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मधील मालगाव रोड, अमननगर रस्ता क्रमांक दोन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता, परंतु आज त्याचा उपचाऱ्या दरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील […]