आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…!

कोल्हापूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी यशवंत […]

रडीचा डाव म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजून किती दिवस : अमल महाडिक

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ गटाने आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे आघाडीचे तब्बल २९ उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने […]

‘संत गजानन शेगावीचे’ महामालिकेत अभिनेते मनोज कोल्हटकर साकारणार ‘संत गजानन महाराजांची भूमिका!

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनात एक मानाचं स्थान निर्माण केलं. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने वेगवेगळ्या आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. […]

सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर….!

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची […]

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा बुधवार १२ रोजी ५१ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत […]

शरयू नदीवरील आरतीचे शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरात थेट प्रक्षेपण….!

कोल्हापूर : शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दाखल होत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरयू नदी काठी आरती सोहळ्यासह विविध […]

सुंदरी करणार तिच्या वडीलसमान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार….!

Media Control News Network  कोल्हापूर : कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला दर्शवली सकारात्मकता.

विषेश वृत्त: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी […]

सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचा ‘माझी बोली माझी कथा’ या  कथासंग्रहात समावेश….!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि.४ एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन करण्यात आले.  आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली […]

मध, रेशीम, शेळीपालनासाठीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी राज्यात आदर्श निर्माण करावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योगासाठी, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योगासाठी तसेच हातकणंगले तालुक्यात शेळीपालन यासाठी जिल्ह्यात तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तीनही उद्योग […]