प्रशासनाकडून व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली ७० अतिक्रमणे पहिल्या दिवशी काढण्यात आली
कोल्हापूर, दि. १५ : किल्ले विशाळगडावरील विविध प्रयोजनाकरिता केलेली अतिक्रमणे काढणे बाबत, प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागविणेत आले होते. ते अभिप्राय आज दिनांक १५ जुलै २०२४ रोजी प्राप्त […]









