जिल्ह्यात आज रात्री १२ पासून बंदी आदेश लागू….!

कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सुरू असलेले वाद आणि होणारे पडसाद या अनुषंगाने महाविकास आघाडीने शनिवारी १० डिसेंबरला तीव्र आंदोलनाची करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सीमा भागातील लोक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याने […]

विजय गुजरात मध्ये जल्लोष कोल्हापूरात….!

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले.  आज या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी […]

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते […]

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….!

कोल्हापूर : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात विविध मान्यवर व भीम अनुयायांकडून अभिवादन करण्यात आले.  कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील,आ.जयश्री जाधव, आ.जयंत आसगावकर,महापालिका प्रशासन […]

स्विमिंग हब फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर मध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन….!

अजय शिंगे कोल्हापूर : स्विमिंग हब फौंडेशन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथमच स्पर्धेसाठी […]

डॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान…!

कोल्हापूर :महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या अजोड कार्याबद्दल ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार देऊन ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा […]

राजाराम महाविद्यालयाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू : राजेश क्षीरसागर…!

कोल्हापूर: राजाराम महाविद्यालय हे शहरातील नामांकित महाविद्यालय असून, या महाविद्यालयात कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्हा व सीमा भागातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजाराम महाविद्यालयातील शिक्षण दर्जेदार असून, या महाविद्यालयातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. परंतु, गेल्या […]

केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत समूह नृत्यांमध्ये कन्या विद्या मंदिर अंबप प्रथम…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : वाठार तालुका हातकंणगले येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये समूह नृत्य स्पर्धेत कन्या विद्या मंदिर अंबप च्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला यावेळी समूह नृत्य, प्रश्नमंजुषा, समूहगीत, नाटीकरण, कथाकथन या […]

विरासत फौंडेशनच्या वतीने लवकरच “कोल्हापूर सिंगिंग आयडॉल” स्पर्धा….!

कोल्हापूर : संगीताची सुप्त इच्छा असणार्‍या हौशी व नवोदित गायकांना हक्काचे सांगीतिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कोल्हापूरातील विरासत फाऊंडेशनच्यावतीने ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेच्या दोन फेऱ्या पार पडणार आहेत. प्राथमिक […]

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर…

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) राजेश क्षीरसागर यांनी आज येथे केले.राजेश क्षीरसागर यांनी आज विद्यापीठास सदिच्छा भेट […]