होप फाउंडेशनची सामाजिक चळवळ समाजाला विधायक दिशा देणारी : जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार…..!

कोल्हापूर : होप फाउंडेशनने २५ क्षयरुग्णांना घेतले सहा महिन्यासाठी दत्तक. होप फाउंडेशन,गडहिंग्लज यांच्यामार्फत सामाजिक जाणीवेतुन २५ क्षयरुग्ण दत्तक घेतले.होप फाउंडेशनची सामाजिक चळवळ समाजाला विधायक दिशा देणारी आहे. एच.आय.व्ही. बाधित मुले व विविध आरोग्य विषयक मदत […]

घरफाळा विशेष कॅम्पमध्ये बावीस इमारतींना मालमत्ता कराची आकारणी….!

कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये २२ मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतीवर (इमारतींवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन […]

..तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नव्हती – आमदार जयश्री जाधव…!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त […]

एल आय सी च्या हंगामी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यात भारतीय विमा कर्मचारी सेना कोल्हापूर यांचे मोलाचे योगदान….!

कोल्हापूर : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागा अंतर्गत कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील १८ शाखा कार्यांलये व विभागीय कार्यालयामधील कार्यरत ११० हंगामी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या परिवाराला फराळासाठी लागणारे सर्व […]

कोल्हापूर महापालिकेत लवकरच भाजपची विजयी पताका फडकेल – मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजप….!

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राचे नव नियुक्त प्रदेश सरचिटणीस, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी आज कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन स्वतंत्र बैठका घेऊन जिल्ह्यातील कार्यकर्ते […]

विनय कोरे दुध संस्थेच्या वतीने फरक बिल व दीपावली साहित्य वाटप उत्साहात संपन्न….!

कोल्हापूर : श्री शिवशक्ती को.क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाठार, मा विनय कोरे सुशिक्षित बेरोजगार सहकारी दूध व्यवसाय संस्था वाठार, व माbविनय कोरे तेलबिया खरेदी विक्री संस्था वाठार या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त सर्व सभासदांना संघ फरक […]

नोटीस देऊनही सुनावणीस अनुपस्थित राहिलेल्या व्यापारी, फर्म यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विशेष कॅम्प

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील व्यापारी/फर्म यांचे असेसमेंट पुर्ण करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी/फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीसा देऊनही काही व्यापारी/फर्म यांनी आपली कराची रक्कम महापालिकेकडे भरणा केलेली नाही. महानगरपालिकेने नैसर्गिक न्यायतत्वाचा […]

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : महाराष्ट्र शासनामार्फत विविध iकृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. […]

मै चंदन चोरी करने से रुकुंगा नही सा…. सां-मि-कु. महापालिकेला चंदन झाड चोराचे पुन्हा आव्हान

विशेष वृत्त: कौतुक नागवेकर/ बापट मळ्यात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी काही दिवसापूर्वी चंदनाचे झाड चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते तपास यंत्रणेने गती वाढवून काही चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती, पण काही दिवसातच […]

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच पोलीस कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर…

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी पोलीस कर्मचारी सातत्याने आव्हानात्मक काम करीत असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पालन करून कटाक्षाने काम करत असताना कर्तव्यात कसूर होऊ नये यासाठीही भान ठेवून सेवा बजावत असतात व सर्व सामान्य लोकांना समाधान कारक […]