विशाळगडावरील दंगल ही तर पूर्वनियोजित – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सरकार वर हल्लाबोल

कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी विशाळगडावर दंगल होऊन मोठयाप्रमाणात नुकसान झाले. या शाहूनगरीत ज्या शाहूराजेंनी सर्व समाजाला समतेचा विचार दिला व साऱ्या देशांनी या विचाराचे स्वागत केले, त्याच जिल्हयात राज्य सरकार व विषेशतः भाजपा कोल्हापूरसह महाराष्ट्रात […]

सामाजिक सलोखा जपण्यासाठी इंडीया आघाडीची शिव-शाहू सद्भावना रॅली….

कोल्हापूर: गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा राहावा यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने शिव-शाहू सद्भावना रॅलीचे अयोजन करण्यात आले. समाजात सलोखा राहावा यासाठी काढलेल्या यात्रेत मोठया संख्येने सहभाग होत नागरिकांनी सामाजिक एकोप्यावरील विश्वास आणखी […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी दुपारी 1.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व […]

विशाळगडावरील हिंसाचारग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी….

कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

स्वच्छ,निर्मल वारी’ बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना […]

विशाळगडावरील नुकसानग्रस्तांना प्रापंचिक साहित्यासाठी व घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदतीचे वाटप

कोल्हापूर : मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी या गावामध्ये रविवार दि. 14 जुलै 2024 रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेले होते. मुसलमानवाडी या येथील अंदाजे 41 घरांची जमावाने नासधुस […]

विशाळगड येथील घटनेबाबत समाज माध्यांवरून कोणीही अफवा पसरवू नये – जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश

कोल्हापूर, दि. 17 : जिल्हयातील किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणा बाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफित भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमे (Social Media) याद्वारे प्रसारित करुन याद्वारे सामाजिक अस्थिरता, […]

‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…

कोल्‍हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे […]

प. महाराष्ट्रामध्ये शेतीच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत आणखी १०९१ मेगावॅटची भर पडणार…

Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २७६ उपकेंद्रांसाठी एकूण […]

लाडक्या भावांसाठीही आली योजना : दरमहा मिळणार एवढी रक्कम….

PANDHAPUR (AJAY SHINGE ) ;  राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लाडक्या […]