कागल येथील खुनातील ४ आरोपी जेरबंद….

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनुर गावातील गुलाब बाबालाल शेख वय ६५ यांच्यावर पाच ते सहा तरुणांनी कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार आरोपींना स्थानिक गुन्हे […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न,
अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे यांची निवड झालीय. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. […]

शिवसेनेच्या “लाडकी बहीण” शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन […]

वाहन पासिंग विलंब शुल्क अखेर सरकारकडून रद्द –
आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वरे वेधले लक्ष

कोल्हापूर : रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांच्या पासिंगसाठी आकारले जाणारे विलंबशुल्क आणि प्रादेशिक विभागाच्या अन्य जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

कोल्हापुरात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा हस्तांतरणासाठी १० लाखाची मागणी : भाजपचे आरोप

कोल्हापूर : गारगोटीत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून वितरण नलिकाअंतर्गत नळ जोडणी, चार लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आदी ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी गट क्रमांक २३५ गायरान जमिनीतील वीस […]

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. बसविणे व्यवहार्य आहे का?- आ.सतेज पाटील 

कोल्हापूर : पुण्यातील हिट अँड रन  प्रकरणाविषयी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान,विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुण्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. बसविणे व्यवहार्य आहे का? अशी विचारणा केली. […]

सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ कक्ष कार्यरत

कोल्हापूर:  कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ हा कक्ष कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यासाठी 24 तास मोफत समुपदेशन सेवा देण्यात येत आहेत. मानसिक […]

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योनेचे अर्ज स्विकारण्यासाठी 81 प्रभागात सेंटर सुरु करा- प्रशासक के.मंजूलक्ष्मी

Media control news network कोल्हापूर ता.11 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून शहरातील जास्तीजास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी 81 प्रभागात अर्ज स्विकारणेस सेंटर सुरु करा. या योजनेतून अर्ज भरुन घेण्यासाठी महिलांची कोणतीही अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची […]

वडीलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मस्के परिवाराने केले वृक्षाचे वाटप

वाठार, प्रकाश कांबळे : वाठार ता. हातकणंगले येथे कै कृष्णा भाऊ मस्के यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून डॉ अजय मस्के व ऍड विजय मस्के या बंधूनी आपल्या विस्डम फाउंडेशनच्या […]

जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 11  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.98 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी […]