खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २५ : विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ सामना बरोबरीत…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात  खेळवला गेला पूर्ण वेळेत सामना १-१ बरोबरीत राहिला.  सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमक […]

२७ फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करुया : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २४ : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी […]

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 144 कलम लागू जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. 22: उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व […]

खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२ : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जून २०२२ पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या […]

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व […]

महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे श्री अंबाबाई चरणी साकडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे, असे साकडे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई श्री अंबाबाई चरणी घातले. पर्यटन मंत्री श्री […]

को.प. बंधारा दुरुस्तीची कामे वेळेत करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सन २०२१-२२ या वर्षात मध्यम प्रकल्पांतंर्गत कोल्हापूर पध्दतीच्या ३४ बंधारा दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत […]

शेतमजुर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस : कामगार मंत्री हसन मुश्रीफ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पोचे वाहनचालक या असंघटित […]

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

  दि.१९, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या […]