गोवा चे मुख्यमंत्री श्री .मा. प्रमोद सावंत यांनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले…!

Media Control Online  गोवा चे मुख्यमंत्री श्री .मा. प्रमोद सावंत यांनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले…!  

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेले काम कौतुकास्पद – आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या काळामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री बदनाम झाले पण गोव्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या विविध उपाययोजना व त्या उपाययोजनांना आलेल्या यशामुळेच गोव्याच्या जनतेने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केले असे आमदार डॉ. विनय […]

श्री जोतिबा यात्रेतील भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये हयगय नको : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.७ : श्रीजोतिबा यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत.  कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता कामा नये, तसेच सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका, अशा […]

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन….!

विशेष वृत्त :अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. ५ : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची […]

मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर मध्ये पावसाची हजेरी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.५ कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.गेले काही दिवस उष्णतेने कोल्हापूर हैराण झाले होते. पण आज दुपार पासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी दुपार पासूनच पावसाची सुरुवात झाली […]

केडीसीसी च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : एनपीएची संकल्पना अस्तित्वात आल्यापासून शून्य टक्के नेट एनपीए ही केडीसीसी बँकेची ऐतिहासिक कामगिरी आहे, असे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. तसेच, ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर […]

श्री शाहू छत्रपती मिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.३ : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वात जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शाहू मिल येथील स्वच्छता मोहिमेच्या […]

थेट पाइपलाइनचे पाणी पिण्यासाठी, ना की अंघोळीसाठी : भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफांना टोला..!

‎कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.३ : कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही; असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर उत्तर […]

आदमापूरच्या बाळूमामा देवालयासह जिल्हयातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी रु . ८ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि १ : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२१-२२ या वर्षाकरीता आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान सह कागल तालुक्यातील निढोरी , कुरणी , सुरुपली […]

किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

‍करनूर/प्रतिनिधि दि. १:कि‎रीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण […]