स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती करू नये : इंडिया आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन….

कोल्हापूर : स्मार्ट प्रीपेड मीटर सर्व सामान्यांवर बसविण्याची सक्ती करू नये या प्रकरणी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे सचिन […]

कागल मधील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा सुधारित प्रस्ताव द्या : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून कागल शहरातील उड्डाणपूल पिलर वरतीच करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. त्यामुळे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करुन उड्डाणपूल लोकांच्या मागणीनुसार उभारावा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय […]

खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते “एक पेड मां के नाम” या मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापुर  : पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या आता आपण अनुभवत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न संपूर्ण जगासमोर निर्माण झाला आहे. अशावेळी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन-  संवर्धन हा एकमेव शाश्वत उपाय आहे. नेमक्या […]

पार्सलमध्ये जर काही बेकायदेशीर नव्हते मग २० लाख का दिले….?
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांचा सवाल

कोल्हापूर : नवोदीता घाटगे यांनी मलेशियाला पाठविलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर  हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने २० लाख रूपये का दिले? अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड्स असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना […]

दीडशे बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्याचे वाटप….

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत प्रापंचिक साहित्य प्राप्त झाले होते. त्याचे वाटप करताना मनस्वी आनंद झाला आहे. भविष्यातही या कष्टकरी वर्गाला सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन भागीरथी […]

उद्याचा कोल्हापूर बंद मागे घ्यावा : शिवसेनेचे आवाहन

कोल्हापूर : शिवसेना नेहमीच हद्दवाढ, सर्किट बेंचच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे महायुतीचे सरकार असून, सामंजस्याची भूमिका घेवून चर्चेअंती सुटणाऱ्या प्रश्नासाठी कोल्हापूर बंद सारखे स्वरूप देवून शहरवासियांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हद्दवाढचा प्रस्ताव […]

चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली : चिंतामणीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करावे, अशा  सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.         चिंतामणीनगर येथील उड्डाण पुलाचे कामासंदर्भात पालकमंत्री डॉ. सुरेश […]

6 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, […]

हद्दवाढीसाठी विरोध करणारे “झारीतील शुक्राचार्य” कोण? : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे. हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. कोल्हापूर शहर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महानगरपालिकांची हद्दवाढ झाल्यानेच या शहराशेजारील गावांचा विकास होवून […]

बिद्रीतील पारंपारिक बेंदूर सणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग

बिद्री, दि. २२ : बिद्री ता. कागल येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावाला बैल पळविण्याची गेल्या ५० वर्षांची परंपरा आहे.  पारंपारिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदूर सणात पालकमंत्री हसन […]