भारत तुकाराम मोरे पाटील यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड

Media control news network कोल्हापूर/प्रतिनिधी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्षपदी भारत तुकाराम मोरे पाटील यांची निवड झाली संघटनेचे संस्थापक राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली, […]