जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 9  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, […]

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या तयारीचा आढावा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच […]

कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर, दि. ८: कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. या क्रीडा संकुलाच्या समस्यांचे निराकरण […]

आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक असणारा शिधापत्रिकावर बारा अंकी नंबर त्वरित द्यावा आणि नागरिकांची अडवणूक थांबवावी – भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर दि.०८ आयुष्यमान भारत योजना नवीन घोषित निर्णयाप्रमाणे केशरी व शुभ्र शिधापत्रिका धारकांना ५ लाखापर्यंत मोफत औषध उपचार मिळणे कारणी शहर पुरवठा कार्यालयातून बारा अंकी नंबर मिळणे बाबत दिरंगाई होत आहे. कोल्हापूर शहरामध्ये शुभ्र रेशन […]

समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त 18 शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश सुरु

कोल्हापूर, दि. 8 : सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील मुला-मुलींच्या 18 शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 वर्षातील वसतिगृह प्रवेशासाठी दि. 10 जुलै 2024 पर्यंत अर्ज जमा करावयाचे आहेत. त्यानुसार पहिली प्रवेश निवड यादी अनुक्रमे […]

पट्टणकोडोलीत तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 11 मेंढ्यांचा जागीच मृत्यु….

कोल्हापूर : कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील एका मेंढपाळाच्या तब्बल 11 मेंढ्यांवर तरस सदृश्य हिंस्र प्राण्याने हल्ला करून मेंढ्यांना ठार केले. पट्टणकोडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युवराप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या […]

शासनाच्या ५ रुपये गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी गोकुळचा मोठा निर्णय

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रामध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७.०० रुपये पर्यंत कमी झाले होते, म्हणून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा […]

कोल्हापुरात पावसाची विश्रांती, पण नदीच्या पाणी पात्रात वाढ सुरूच…

कोल्हापूर, पुष्पा पाटील  : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी कालच पात्राबाहेर पडले आहे. आज सकाळपासून पावसाने आपला जोर कमी केला […]