महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये
					
		कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. ज्या महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल. […]









