पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे उद्या सांगली दौऱ्यावर….!
सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार २० जानेवारी रोजी दुपारी […]









