कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : महाराष्ट्र शासनामार्फत विविध iकृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. […]

मै चंदन चोरी करने से रुकुंगा नही सा…. सां-मि-कु. महापालिकेला चंदन झाड चोराचे पुन्हा आव्हान

विशेष वृत्त: कौतुक नागवेकर/ बापट मळ्यात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी काही दिवसापूर्वी चंदनाचे झाड चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते तपास यंत्रणेने गती वाढवून काही चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती, पण काही दिवसातच […]

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच पोलीस कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर…

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी पोलीस कर्मचारी सातत्याने आव्हानात्मक काम करीत असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पालन करून कटाक्षाने काम करत असताना कर्तव्यात कसूर होऊ नये यासाठीही भान ठेवून सेवा बजावत असतात व सर्व सामान्य लोकांना समाधान कारक […]

थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी सामाजिक व वैचारिक उत्सव म्हणून साजरी करूया : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर : थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी सामाजिक व वैचारिक उत्सव म्हणून साजरी करूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. समाजात ढासळतच चाललेल्या नीतिमूल्यांच्या जपणूकीसाठी गांधीवादी विचारांची गरज असल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी […]

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण […]

भीम पर्वचा रविवारी शाहू स्मारकमध्ये भव्य कार्यक्रम…!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार आणि फक्त दलितांचे नेते याच चौकटीत बांधण्याचे नवे राजकारण घडत आहे. परंतू डॉ. बाबासाहेबांचे कार्य मात्र याही पुढे जाऊन देशातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी […]

कोल्हापूर डाक विभागामध्ये फिलाटेली दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा…!

कोल्हापूर : जागतिक टपाल दिन संपुर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे दिनांक ०९.१०.२०२२ ते दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत साजरा केला जात आहे. दि.११ हा संपुर्ण भारतामध्ये “फिलाटेली दिवस” म्हणून साजरा केला जात असतो. कोल्हापूर डाक विभागामध्ये […]

शिवसेनेची ही मशाल आता गद्दारांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही…!

कोल्हापूर : नुकतीच निवडणूक आयोगाने शिवसेनेला ( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ) हे आश्वासक नाव व कांती घडवणारे मशाल चिन्ह दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामूळे महाराष्ट्राला एक आश्वासक हिंदुत्वाची आणि नवदिशा देणारे व देशात कांती […]

शाहुपुरी पोलिसांकडून बनावट वस्तू करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ..

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी कोल्हापूर : कोल्हापूर येथे एका ऑटोमोबाईल कंपनीच्या बनावट पार्ट तयार होऊन त्याची विक्री केली जाते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्या कंपनी वर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

सरसेनापती साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू : आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास….!

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे श्रममंदिर असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू, असा विश्वास संस्थापक व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गेल्या हंगामाच्या उताऱ्यावर आधारीत यावर्षीही एकरक्कमी एफआरपी देणार, असा पुनरुचारही त्यांनी केला.  […]