जागतिक टपाल दिन कोल्हापूर विभागीय कार्यालय येथे उत्साहात साजरा….!

कोल्हापूर : दिनांक ०९.१०.२०२२ जागतीक टपाल दिन संपुर्ण जगामध्ये साजरा केला जातो व भारतामध्ये आज पासून टपाल सप्ताह दिनांक ०९.१०.२०२२ ते दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत साजरा केला जात आहे. त्यामध्ये आज जागतिक टपाल दिन विभागीय कार्यालय […]

न्याय आपल्यादारी या युक्ती नुसार फिरते लोक अदालत आयोजन…!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष मा . एस . सी . चांडक सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा . सचिव प्रितम पाटील यांच्या सुचनेनुसार दि […]

भारत जोडो यात्रा कोल्हापुर जिल्ह्यातील प्रत्येक घरा घरात पोहचवणार : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील….! काँग्रेसच्या भव्य मेळाव्यात प्रतिपादन….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित, आणि आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आज ‘भारत जोडो यात्रा’ कार्यकर्ता मेळावा दसरा चौक येथे कार्यकर्त्यांच्या तुफान प्रतिसादात आणि प्रचंड उत्साहात पार […]

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वह्यांची पाने जोडलेली पुस्तके आवश्यक- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…!

पुणे : सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. […]

अध्यात्माला सेवा करायची जोड हे प जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज परिवाराचे कार्य लाख मोलाचे आणि अनुकरणीय : सत्यजित उर्फ नाना कदम

कोल्हापूर : आध्यात्मिक पाया आधारित विविध पैलूंनी सेवा कार्य तसेच महामार्गावर आधुनिक सुविधा सह कार्यरत ४० हून अधिक रुग्णवाहिका सह आरोग्य सेवा तसेच शेतकऱ्यांना कोरोना आणि महापुराच्या वेळी खातासह जनावारासाठी चारा वाटप करण्यापर्यंत वेळोवेळी केलेली […]

केआयटी अभियांत्रिकी व आंतरराषट्रीय कंपनी केनॊर ब्रेमसे कंपनीमध्ये सामजंस्य करार…..! अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञानाचा होणार विद्यार्थ्यांना फायदा… !

कोल्हापूर : कोल्हापूर येथील अग्रगण्य स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे स्थित नामांकित आंतरराषट्रीय कंपनी केनॊर ब्रेमसे टेकनॉलॉजि इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्यामध्ये रोजी सामजंस्य करार करण्यात आला. मूळची जर्मनी […]

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : न्यू पैलेस ते ऐतिहासिक दसरा चौक मार्गावर श्रीमंत शाहू छत्रपती याच्यासह शाही परिवाराचे फुलांचा वर्षाव करत जनतेने दिला शाही परिवाराला मानाचा मुजरा संपूर्ण राज्यच नव्हे; तर अवघ्या देशाचे लक्ष […]

सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक….!

कोल्हापूर : एस.टी. स्टँड वर बस मधून उतरणाऱ्या  महिलेच्या बॅगेतून सुमारे ८ लाख रु किमतीचे दागिने असलेली पिशवी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नकुशा […]

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात […]

राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी कोल्हापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार : बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक महेश बावडेकर…!

कोल्हापूर : भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दि . ६ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे R.S.S. च्या मुख्यालयावर निषेध महारॅली काढणार आहोत . कोल्हापुरातून एक हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत अशी […]