२५ व २६ ऑगस्ट रोजी केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर : केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक येत्या २५ आणि २६ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन […]

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आता एक मिस कॉल वर होणार मतदान नाव नोंदणी…!

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘एका मिस्डकॉलवर मतदार नोंदणी’ ही योजना, केवळ राज्यभर नव्हे तर देशभर काँग्रेसच्या माध्यमातून राबवण्यासाठी प्रयत्न करू. असं प्रतिपादन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. […]

तब्बल ७ थरांचा मनोरा रचत संघर्ष गोविंदा पथकाने फोडली युवा शक्तीची भव्य दहिहंडी….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : परस्पर समन्वय,एकजुटीची ताकद, अन् आत्मविश्वास यांच्या जोरावर तब्बल ७ थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने ३७ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी […]

वारणानगर येथे ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्पास मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांची भेट…

विशेष वृत : प्रकाश कांबळे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व सावित्री महिला उद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी विनय कोरे (वहिनी) यांच्या हस्ते नवचंडी यज्ञाची पूजा करण्यात आली.. […]

पाडळी, नागदेवाडी गावामध्ये घाणीचे साम्राज्य आरोग्यास निमंत्रण ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नगदेववाडी हद्दीत,पाडळी हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर मोठ्या प्रमाणात कचरा शेताच्या जागेत संकलित केला आहे.कचरा कुजला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गधी पसरुन आरोग्यास निमंत्रित देत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये […]

अध्यापनाबरोबरच शिक्षकाला हवा  नाविन्याचा ध्यास: डॉ. ब्रिज कुमार धिंडॉ…!

कोल्हापूर : “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संशोधनाला विशेष असे महत्त्व दिले आहे त्यामुळे संशोधन विकास व चालना हा येत्या काळात अत्यंत महत्वाचा विकास घटक असणार आहे . त्यामुळे शिक्षकाने अध्यापनाबरोबर नेहमी नाविन्याचा ध्यास […]

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…!

कोल्हापूर ता. १८ :- महापालिकेत शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना केंद्राकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२ जाहिर झाला होता. नॅशनल युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ.आदित्य सिंघानिया व न्यू दिल्ली आदिलीला फौंडेशनचे प्रतिनिधी […]

सिबिक इन्स्टिटयूट- आय. टी. व आरोग्य क्षेत्रातील करियरसह व्यवसायांचा महामार्ग व प्रगतीचा राजमार्ग….!

विशेष वृत्त शिवजी शिंगे :  कोल्हापूर : सद्याच्या शैक्षणिक प्रणाली मध्ये ६२% विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम, बी.एस.स्सी असे पारंपरिक एज्युकेशन घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नोकरीची ३४% तर व्यवसाय संधी नगण्य १% अशी आहे या […]

गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जनास अनुमती द्यावी : हिंदू जनजागृती समितीची मागणी…!

कोल्हापूर दि.१७: कोल्हापूर वर्ष २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून २३० खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ २२ खटले […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देणाऱ्या नेत्रदीप सरनोबत यांना निलंबित करा” : राजेश क्षीरसागर…!

विशेष वृत्त अजय शिंगे ‏कोल्हापूर, दि.१७ कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गांधी मैदान, जयप्रभा स्टुडिओसह नगरोत्थानमधून घ्यावयाच्या विकास कामांच्या अनुषंगाने बैठक झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असणारे गांधी मैदान दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरास […]