….आणि अनुभवता आला राधानगरी धरणाचा रोमांचकारी क्षण!
कोल्हापूर…. राजर्षी शाहू महाराजांच्या कृपादृष्टीनं कोल्हापूरकरांशी नाळ जोडलेलं ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी धरण..! याच धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा महाकाय विसर्ग पाहून अनेकांना धास्ती भरते.. पण याच सात स्वयंचलित दरवाज्यांतून वाहणारा जोराचा वारा […]









