भारत तुकाराम मोरे पाटील यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड

Media control news network  कोल्हापूर/प्रतिनिधी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्षपदी भारत तुकाराम मोरे पाटील यांची निवड झाली संघटनेचे संस्थापक राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली, […]

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड..

Media control news network भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड करण्यात आली पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन युवा मोर्चा अध्यक्ष श्री. विश्वजीत पवार […]

अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांचा विशेष सेवा सन्मान पुरस्काराने गौरव.

कोल्हापूर (dio), “आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्था निःस्वार्थ भावनेने मानवी मूल्यांची जोपासना करत समाजकार्य करत आहेत. अशा संस्था व व्यक्ती समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांचा सन्मान हा केवळ औपचारिक नव्हे, तर […]

करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांसाठी झालेल्या आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद,
भागीरथी महिला संस्था आणि रोटरी मिड टाउनचा उपक्रम..

Media control news network  कोल्हापूर/प्रतिनिधी, करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा झाली. त्यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळाला. हस्तकलेचं कौशल्य दाखवत विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर आकाश कंदील बनवले. भागीरथी महिला […]

१० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘सकाळ तर होऊ द्या’ 
सुबोध भावे आणि मानसी नाईकची जोडी वेधणार प्रेक्षकांचे लक्ष

कोल्हापूर दि,५ ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट १०ल़ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा रसिकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात आजवर कधीही न दिसलेल्या रूपात समोर येणार […]

वंदूरमध्ये माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उदघाटन..

Media control news network  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घेतलेल्या शिक्षणामुळेच जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण झाली याचा पाया […]

वेदांती दाणी दिग्दर्शित “लग्न आणि बरंच काही” स्त्रीशक्तीचा उत्सव करणारा चित्रपट येतोयं

Media Control news network कोल्हापूर दि. ३/१०/२५, मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. या चित्रपटाचे सर्व […]

किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र’ या शो साठी कोल्हापूर ऑडिशन ५ ऑक्टोबर रोजी

कोल्हापूर/प्रतिनिधी, ‘उमंग मीडिया नेटवर्क’च्या संयुक्त अभिमानाने ‘किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५’ या नव्या शोची घोषणा झाली असून याची महाराष्ट्र्भर महिलावर्गात उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता या शोच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या ऑडिशनदरम्यान वापरण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत मोठी […]

रोटरीचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल – खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी प्रदान..

कोल्हापूर, ता. २ – रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने राबवलेला उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने डिजिटल […]

गांधीजी आणि मानवता
विशेष लेख

Media control news network २ ऑक्टोबर गांधी जयंती विशेष लेख २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस.महात्मा […]