जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन

कोल्हापूर : जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये जलजीवन मिशनच्या अनुषंगाने पाणी व स्वच्छता या प्रमुख घटकांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी. तसेच ग्रामस्तरावरील सर्व विकास योजनांच्या माहितीबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी […]

“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे ३० जानेवारी पासून जिल्ह्यात आयोजन – डॉ. उषा कुंभार

कोल्हापूर : कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यामुळे पुढील होणारी विकृती टाळता येईल व त्वरित उपचार घेतल्यामुळे व औषधोपचार पूर्ण केल्यानंतर कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो. म्हणून कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजिकच्या शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात […]

सिध्दी विनायक गणेश मंदिर तुरंबे येथे आरोग्य शिबीर संपन्न..!

कोल्हापूर : येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि पंत वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) ,रक्तगट, सामान्य चिकित्सा […]

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरे संपन्न…..!

कोल्हापूर : राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे […]

पाण्यासाठी जगरनगर प्रभागातील नागरिकांचा जलअभियंतांना घेराव लेखी आश्वासना नंतर सुटका….!

कोल्हापूर :  गेल्या दहा दिवसांपासून जगरनगर लेआउट ४ मधील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची दखल महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली नाही. या भागातील कनिष्ठ अभियंता, पाणी सोडणारे कर्मचारी […]

व्यापक ओळख निर्माण करणारा सुमंगलम् लोकोत्सव यशस्वी साठी सर्वजण समन्वयाने काम करू – जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे

कोल्हापूर – फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि विदेशात ही कोल्हापूर शहराची अधिक व्यापक ओळख नव्याने होईल असा हा कणेरी सिद्धगिरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा आहे . तो अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान […]

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी प्रदर्शनास येत्या २६ जानेवारी पासुन सुरूवात….

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ […]

जमियत उलेमा शहर (अरशद मदनी) ग्रुप च्या वतीने मोफत शुगर तपासणी शिबिर संपन्न…

कोल्हापूर : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आज जमियत उलेमा शहर (अरशद मदनी) ग्रुप च्या वतीने कोल्हापूर शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी बिंदू चौक […]

कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचा टी. शर्ट व मेडलचे अनावरण…!

कोल्हापूर : डी वाय पाटील ग्रुप, कोल्हापूर प्रायोजित केएससी रगेडियन कोल्हापूर रन ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा १२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या ‘कोल्हापूर रन’च्या टी शर्ट व मेडलचे अनावरण शनिवारी सायंकाळी ५ वाजता आमदार ऋतुराज […]

पालकमंत्री यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा….

कोल्हापूर : महापूर व पावसामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नवीन रस्ते तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून ७० कोटीचा निधी मंजूर […]