पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि जिल्हा परिषद यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात उज्ज्वल भविष्य या प्रकल्पाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन…
मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, स्थानिक पाताळीवरील शालेय विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उज्ज्वल भविष्य हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात […]









