कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब….!
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे फेब—ुवारीत त्रिसदस्य प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला. हरकतींवर सुनावणी घेऊन ४ मार्चला त्यासंदर्भातील अहवालही दिला आहे. ११५ हरकतींपैकी बहुतांश निकाली निघाल्या आहेत. प्रभाग क्र. २, […]









