टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी: शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला […]

मिडिया कंट्रोल न्यूज चैनलची वृत तंतोतंत खरे ठरले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : मिडिय कंट्रोल न्यूज चैनलचे वृत्त तंतोतंत खरे ठरले सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी येणार असल्याचे सर्वात आधी महणजे तीन महिने आदी बातमी प्रसिद्धीस दिले होते. के मंजुलक्ष्मी उद्या पदभार […]

सी बी एस स्टॅन्ड वरील महालक्ष्मीे चेंबर मधील मोबाईल शॉपीवर कारवाई..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   कोल्हापूर (प्रतिनिधी:- जावेद देवडी) सी बी एस स्टँड समोर महालक्ष्मी चेंबर्स आहे.  या ठिकाणी बेसमेंटला अनेक दुकान गाळया मध्ये मोबाईल शॉपी आहेत या मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल मोबाईलला लागणारे साहित्य […]

ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड आणि मळमळ, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

  कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून […]

कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ..

जावेद देवडी: सलग तीन दिवस पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ४७ व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला. सदर बक्षीस वितरण समारंभ महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते वितरण […]

वन्य प्राणी जीवनाच्या आधारित थरारक प्रवास मांडणारा ” टेरिटरी ” १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वन्य प्राणी जीवनाच्या आधारित थरारक प्रवास मांडणारा ” टेरिटरी ” १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम […]

कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर दिल्लीत सुरू : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची माहिती
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिति

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी, कारखानदारीला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत ’कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर’सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटरशी संलग्न असल्यास उद्योजक-कारखानदारांना आणि स्वयंसेवी संस्थांना आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी दिल्लीलाही येण्याची आवश्यकता नाही. कारण कोल्हापुरातील […]

देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. छ. शिवाजी पेठ परिसरातील हुतात्मा निवृत्ती अडुरकर, शहीद […]

महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना  ‘अग्निशमन सेवा पदक’ तर पाच कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर

  media control news network नवी दिल्ली, 14 :  76 व्या  स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय  कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होम गार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या  कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक […]

कोल्हापुरातील १० हजार युवकांना अयोध्या श्री राम मंदिराचे दर्शन घडविणार : मा. राजेश क्षीरसागर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि.१२ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते […]