आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या : परिवहन मंत्री अनिल परब

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब […]

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत चार बचत गटांना खाद्य उद्योग व्यवसायासाठी पाच लाख साठ हजार भांडवल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित बचत गटांना अन्नप्रक्रिया उद्योगांना बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत ३१ बचत गटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला ऑनलाईन पद्धतीने पाठविले होते. त्यातील १४ बचत […]

सत्य घटनेवर आधारीत “वाय(Y)” मराठी सिनेमा २४ जून पासुन प्रेक्षकांच्या भेटीस…!

विशेष वृत्त: शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१७ : गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे ‘वाय’ (Y the Film) सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर २४ जूनला […]

भाजप कडून देशाला हुकूमशाही कडे घेऊन जायचा प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त:अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.   पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले राहुलजी गांधी यांनी […]

डॉ. अर्जुन कुंभार यांच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  १५ जुन २०२२ रोजी फुलेवाडी कोल्हापूर येथील दत्त मंदिराजवळील बागेत डॉ अर्जुन कुंभार फुलेवाडी कोल्हापूर यांनी ध्यान वर्ग आयोजीत केला होता. सायंकाळी ६ वाजता फुलेवाडी परिसरातील ७० ज्येष्ठ नागरिकांनी या ध्यान वर्गाचा लाभ […]

पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग सक्षम करा- पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग साधन सामुग्रीसह सक्षम करावा यासाठी लागणारी मशनरी तातडीने खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी दिले. ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. […]

नुतन मराठी शाळेतील नवीन मुलांचे पुस्तके देऊन स्वागत…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  सांगली मधील प्रभाग क्रमांक १४ येथील अरवाडे नुतन मराठी शाळेत शिकणाऱ्या बालवाडी, इयत्ता पहिली व इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेऊन आलेल्या मुलांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते नवीन पुस्तके […]

शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने मानाच्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार नावे जाहीर…

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापुरच्या शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तानाजी शंकर कांबळे यांच्यासह वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा र्फोंङेशनचे अध्यक्ष जाॅर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली. या पुरस्कार विजेत्यामध्ये […]

गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोमटेश मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका पाटील […]

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…….!

कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची […]